Pages

Sunday, 24 July 2011

विरह-मिलन

काही मीलनाच्या रातीत जळतात
काही विरहाच्या आगीत जळतात

तो आणी ति तर नदी चे किनारे
अजन्म विभक्त का ते धगीत जळतात

प्रानांतिक जपतात जे इज्जत,अब्रु
का लोक आपल्या सोबती वर जळतात

स्विकारुन वैर या स्वार्थी जगाशी
जिवंतपनी प्रेमाच्या सरणावर जळतात

जेव्हा चालते मी सोबतीने तुझ्या
का लोक आपल्या सोबतीवर जळतात

0 comments:

Post a Comment