Pages

Friday, 22 April 2011

मजुर

मजुरांच्या छाती वर इमला बांधीला,
भले या लाभापायी लाख तुम्ही देव पुजीला
कष्टकऱ्‍यांना पुजनारा इंद्र आणी कुबेर मी पाहीला
जरी खोदीले खंदक
आणी अभेद्य तुम्ही तट बांधीला
कालचीच खबर आहे
श्रमीकांच्या घामाने तो उत्तुंग हीमालय वाहीला
नाही जमनार तुम्हाला लेनिन आणि मार्क्स व्हायला
क्षण ही पुरेसा झाला कष्टकऱ्‍याचा फास व्हायला

0 comments:

Post a Comment